भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्षपदी अॅड. निकेतन पाटील यांची निवड
नवी मुंबई- ऐरोलीतील भाजपचे युवा पदाधिकारी अॅड. निकेतन नरेश पाटील यांची भारतीय जनता युवा मोर्चाच्या नवी मुंबई जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष डॉ. राजेश पाटील यांनी लेखी निवेदनाद्वारे या पदाची घोषणा केली आहे. कट्टर भाजप…
अंधेरीमध्ये ऑटो रिक्षावर झाड कोसळले
अंधेरी- शुक्रवारी दुपारी अंधेरी(Andheri) पूर्वेतील भवानी नगर येथे मुसळधार पावसामुळे ५० वर्षांहून अधिक जुने झाड कोसळले. लोटस सोसायटीजवळ हे झाड उभ्या केलेल्या रिक्षावर(Autorikshaw) कोसळले. रिक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. शुक्रवारी अंधेरी परिसरात पावसाची संततधार सुरू असताना ही घटना घडली. प्रत्यक्षदर्शींच्या…
विवा महाविद्यालयात विभागीय २० वे आविष्कार आंतर-महाविद्यालयीन संशोधन अधिवेशन संपन्न
विरार : विवा महाविद्यालयात आंतर महाविद्यालयीन २०वे आविष्कार संशोधन अधिवेशन २०२५-२६ , झोन ६, जिल्हा पालघर व विद्यार्थी विकास विभाग, मुंबई विद्यापीठ यांच्या सहकार्याने एकदिवसीय संशोधन अधिवेशन आयोजन करण्यात आले होते. पालघर जिल्ह्यातील विविध महाविद्यालयीन संस्था वाणिज्य, कला व विज्ञान…
सागबागमध्ये उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस लोकोपयोगी उपक्रम राबवून शिवसैनिकांनी केला साजरा
अंधेरी- रविवारी शिवसेना उबाठा पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस शिवसैनिकांनी उत्साहात साजरा केला. वाढदिवसानिमित्त राज्यभर विविध लोकोपयोगी उपक्रम राबवले गेले. अंधेरीतील शाखा क्रमांक.८६ आणि भैरवनाथ जनसेवा संस्थेतेने देखील मरोळ सागबाग येथे विविध सामाजिक उपक्रम राबवत उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस…
विवा महाविद्यालयात “अकाउंटिंग म्युझियम ऑफ इंडिया”चे उद्घाटन
विरार, १० जुलै — विवा महाविद्यालयाचे यंदाचे वर्ष हे रौप्य महोत्सवी वर्षी आहे. विवा महाविद्यालय हि फक्त एक शैक्षणिक संस्था नसून पालघर जिल्ह्यातील आजच्या घडीला गुणवत्ता पूर्ण शिक्षण देणारे, विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देणारे, उद्योजक निर्माण करणारे, विविध व्यवसायिक अभ्यासक्रम…
सौर ऊर्जा जनजागृती अभियान स्पर्धेत राज्यात विवा महाविद्यालय प्रथम
विरार : महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र, माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ‘करिअर कट्टा ‘या उपक्रमा अंतर्गत सोलार सोसायटी ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने व विवा महाविद्यालय यांच्या सहकार्याने सौर ऊर्जा जनजागृती अभियान २०२५ हा…
अंधेरीतील तरुणाची जंगलातून सुटका
अंधेरी: खोपोली येथील केपी धबधब्याजवळील घनदाट जंगलात हरवलेल्या एका २० वर्षीय तरुणाची गुरुवारी संध्याकाळी सुटका करण्यात आली. सदर तरुण अंधेरी पूर्व(Andheri) येथे राहतो. यशवंती हायकर्स टीमच्या प्रयत्नांमुळे काही तासांतच अडकलेल्या गिर्यारोहकाला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. फ्री प्रेस जर्नलच्या वृत्तानुसार,…
मेट्रोची गर्दी कमी करण्यासाठी एमएमआरडीए नेमणार अभ्यास गट
वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर (Versova-Andheri- Ghatkopar) मेट्रो मार्ग १(Metro Line-1) वरील वाहतूक समस्यांचा अभ्यास करण्यासाठी आणि गर्दी कमी करण्याकरिता मार्ग सुचवण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) MMRDA एक उच्चस्तरीय समिती स्थापन करणार आहे. एमएमआरडीएने जारी केलेल्या निवेदनात त्यांनी ही घोषणा केली आहे….
मरोळमध्ये निघणार आषाढी वारी
अंधेरी- मरोळ येथील हिंदू नववर्ष स्वागत समिती आषाढी एकादशी निमित्त दरवर्षी दिंडी पालखी सोहळा आयोजित करते. यंदा हा सोहळा रविवार, 6 जुलै 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता साजरा होणार आहे. पंढरीची वारी ही महाराष्ट्राची ओळख आहे. आपल्या विठूरायाच्या दर्शनासाठी लाखो…
विवा महाविद्यालयात अंमली पदार्थ विरोधी जनजागृतीसाठी विविध स्पर्धांचे आयोजन
विरार – विवा महाविद्यालय(Viva College), मिरा – भाईंदर, विरार- वसई पोलीस आयुक्तालय(Mira-Bhynder, Virar-Vasai) आणि बोळींज पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन’ (World anti drugs day)तसेच ‘नशा मुक्त भारत’ या उपक्रमाला पाठिंबा देण्याच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये अंमली पदार्थ…










