April 21, 2024

About

बातम्या हा कोणत्याही व्यक्तीसाठी उत्सुकतेचा विषय आहे. आपल्या परिसरातील बातम्या वाचणे वा पहाणे ही तर वेगळीच अनुभूती देते. नेमकं हेच ध्यानात घेऊन युक्ती मीडिया कन्सल्टन्सीने जून २०२० मध्ये मायअंधेरीडॉटन्यूज हे वृत्तसंकेतस्थळ सुरु केले आहे. युक्ती मीडिया कन्सल्टन्सी ही माध्यम संस्था जनसंपर्क व माध्यम व्यवस्थापन क्षेत्रात २०१० पासून कार्यरत आहे.

अंधेरी विभागातील समस्या, प्रश्न आदींचा पाठपुरावा करणाऱ्या जनतेसाठी हा मंच उपलब्ध करुन देत आहोत. अंधेरी विभागातील आबालवृद्धांना व्यक्त होण्यासाठी हा मंच आहे. कला, क्रीडा, राजकारण, समाजकारण, अर्थकारण, शिक्षण, शासकीय योजना व धोरण या क्षेत्रातील घडामोडींची माहिती अंधेरीतील सर्वसामान्य जनतेला व्हावी यासाठी हे न्यूजपोर्टल कार्यरत असेल.

अंधेरी हे बहुभाषिक आणि बहुसांस्कृतिक उपनगर आहे. यामुळेच या वृत्तसंकेतस्थळाची भाषादेखील मराठी, हिंदी आणि इंग्रजी आहे. सर्वसामान्यांचं हे वृत्तसंकेतस्थळ असल्याने कदाचित हे भारतातील अशा स्वरुपाचे पहिले बहुभाषिक वृत्तसंकेतस्थळ असावे.

अंधेरीतील आबालवृद्ध ते तरुणांसाठी दर्जेदार बातम्या आणि माहिती देण्यास आम्ही कटीबद्ध आहोत.

टीम मायअंधेरीडॉटन्यूज

______________________________________________________________________________

News is the matter of curiosity for anyone. Reading and watching news of our area gives us a different experience. Keeping this in mind yukti media consultancy has launched myandheri.news web portal in June 2020. Yukti media consultancy a media organization working in the field of Public Relations and Media Management since 2010.

We are making this forum available for those people who take follow ups of problems and questions raised in Andheri section. This forum is for young and old people to express themselves. The news portal will be working to make the general public aware of the incidents taking place in the field of arts, sports, politics, sociology, economics, education, government planning and policy.

Andheri is a multilingual and multicultural suburb. Due to which the language of this news are in Marathi, hindi and English.

As it is a public news site it might be the first multilingual news site in India. We are committed to provide quality news and information for young and old living in Andheri.