नरेंद्राचार्य महाराज संस्थानतर्फे अंधेरीमध्ये 5 जानेवारी रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन
अंधेरी- नरेंद्राचार्य महाराज संस्थान यांच्यातर्फे दरवर्षी अंधेरी मध्ये रक्तदान शिबिराचे (Blood donation camp) आयोजन केले जाते. यावेळी रविवार, 5 जानेवारी 2025 रोजी अंधेरीतील(Andheri) गोविंदवाडी सेवा केंद्र येथे रक्तदान शिबिराचे आयोजन…
