Category: वाहतूक

अंधेरी परिसरातील ताज्या मराठी बातम्या

अंधेरी सबवे वरुन उद्धवसेना आणि भाजपा मध्ये जुंपली

अंधेरी: बुधवारी अंधेरीसह Andheri मुंबईच्या Mumbai Suburb काही उपनगरात मान्सूनपूर्व पावसाने Pre Monsoon Rain हजेरी लावली. या पावसामुळे अंधेरी सबवे येथे पाणी साचले. हे पाणी काढण्यासाठी महापालिका प्रशासन BMC आणि…

अंधेरी एमआयडीसी आणि साकीनाका परिसरात वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी नवे नियम लागू

मुंबई, प्रतिनिधी : मुंबईतील वाढती वाहतूक कोंडी आणि आपत्कालीन वाहनांना मार्ग मिळण्यात येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन मुंबई वाहतूक पोलिसांनी Mumbai RTO अंधेरी पूर्वेतील एमआयडीसी आणि साकीनाका परिसरात तात्पुरत्या स्वरूपात ‘ऑड-इव्हन…

मुंबई लोकलमधील प्रवाशाचा ११ लाखांचा मुद्देमाल अंधेरी रेल्वे पोलिसांनी केला परत

अंधेरी: मुंबईच्या लोकल रेल्वे प्रवासादरम्यान हरवलेली तब्बल ११ लाख रुपयांचा मुद्देमाल असलेली बॅग अंधेरी रेल्वे पोलिसांनी शोधून तिच्या मालकाकडे सुखरूप परत दिल्याची घटना समोर आली आहे. या प्रामाणिक आणि तत्पर…

राज्यात इंधनाचा मुबलक साठा; नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये – मंत्री छगन भुजबळ

मुंबई: राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा Petrol & Diesel पुरेसा साठा उपलब्ध असून कोणत्याही प्रकारची इंधनटंचाई नसल्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ Minister Chhagan Bhujbal यांनी स्पष्ट…

वेस्टर्न एक्स्प्रेस महामार्गावर भीषण अपघात

मॅट्रिमोनियल अॅपवर झालेली ओळख ठरली अखेरची भेट; ३२ वर्षीय तरुणाचा मृत्यू जोगेश्वरी: मुंबईतील वेस्टर्न एक्स्प्रेस महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात ३२ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, त्याच्यासोबत असलेली महिला किरकोळ…

अंधेरी पूर्वमध्ये दुर्दैवी अपघात; बाईक घसरल्यानंतर २६ वर्षीय महिला बेस्ट बसखाली चिरडली

मुंबई : अंधेरी पूर्व परिसरात मंगळवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात २६ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. मोटारसायकल घसरल्यानंतर ती रस्त्यावर पडली आणि मागून येणाऱ्या बेस्ट बसच्या मागील चाकाखाली आल्याने तिचा जागीच…

मुंबईच्या अ‍ॅक्वा लाईनला तांत्रिक बिघाडाचा फटका

मुंबई: मुंबई मेट्रोच्या पूर्णतः भूमिगत असलेल्या मेट्रो लाईन ३ अर्थात अ‍ॅक्वा लाईनला शुक्रवारी सकाळच्या गर्दीच्या वेळेत मोठ्या तांत्रिक बिघाडाचा फटका बसला. या बिघाडामुळे मेट्रो सेवा जवळपास तासभर विस्कळीत झाली आणि…

अंधेरी स्टेशनवर सोमवारी आग, कोणतीही जीवितहानी नाही

अंधेरी- अंधेरी पूर्व येथील रेल्वे आरक्षण कार्यालयात सोमवारी संध्याकाळी प्रवासी आरक्षण प्रणाली (PRS) दालनाजवळ शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागली. ही घटना संध्याकाळी सुमारे ६:२० वाजता घडली, ज्यामुळे तिकीट बुकिंग कार्यालयामध्ये…

अंधेरीमध्ये चार बेस्ट बसच्या धडकेत वाहकाचा मृत्यू

अंधेरी: अंधेरी पश्चिम येथील एस. व्ही. रोडवरील आंबोली नाका परिसरात गुरुवारी दुपारी चार बसच्या साखळी धडकेत बेस्ट बसच्या एका वाहकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. राजकुमार शॉपजवळ घडलेल्या या अपघातामुळे परिसरात काही…

रस्ता काँक्रिटीकरणामुळे मरोळमध्ये धुळीचं साम्राज्य

अंधेरी: अंधेरीतील मरोळमधील चर्च रोडवर सुरू असलेल्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणामुळे मोठ्या प्रमाणावर धुळीचं प्रदूषण होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. या धूळ प्रदूषणाबद्दल रहिवासी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. या…