विवा महाविद्यालयात विकसित भारत युवा संसद वकृत्व स्पर्धेचे आयोजन
विरार : विवा कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात दिनांक २८ फेब्रुवारी २०२६ रोजी युवा संसद वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील १८ ते २५ वर्षे वयोगटातील नोंदणीकृत युवकांचा यात…
