मरोळमध्ये भाजपने साजरा केला जागतिक योग दिवस
अंधेरी- भाजप प्रभाग क्र. ७५ च्या वतीने शनिवारी मरोळ(Marol)मधील स्वयंभू पालेश्वर मंदिर येथे जागतिक योग दिवस(International Yoga Day) साजरा करण्यात आला. यावेळी `एक झाड आईच्या नावे’ या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण देखील करण्यात आले. 21 जून हा दिवस जागतिक योग दिवस म्हणून…
मेट्रोच्या कामामुळे २२ ते २८ जून दरम्यान अंधेरी आणि विलेपार्ले पूर्व भागात कमी दाबाचा पाणीपुरवठा होणार
मुंबई: अंधेरी Andheri आणि विलेपार्ले Vileparle (पूर्व) च्या काही भागांसह मुंबईच्या पूर्व उपनगरातील अनेक भागात रविवार, २२ जूनपासून सुरू होणाऱ्या आठवड्यासाठी कमी दाबाचा पाणीपुरवठा होईल. बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) रहिवाशांना या व्यत्ययासाठी तयार राहण्याची सूचना जारी केली आहे, जी शनिवार, २८…
वैद्यकीय प्रवेश देतो म्हणून वर्सोव्यातील महिलेची ४५ लाख रुपयांना फसवणूक; एका महिलेस अटक, ३ फरार
मुंबई: मुलीला मेडिकल कॉलेजमध्ये (Medical College) जागा देण्याचे आमिष दाखवून वर्सोवा (Versova) परिसरातील एका ५१ वर्षीय महिलेची ४५ लाख रुपयांची फसवणूक(Fraud) करण्यात आली. वर्सोवा पोलिसांनी आरोपी मेघना संतोष सातपुतेला अटक केली आहे, तर इतर तीन जण – नितेश पवार, राकेश…
आमदार मुरजी पटेल यांनी वृक्षारोपण करत दिला पर्यावरणाचा संदेश
अंधेरी- जागतिक पर्यावरण दिनाचे(World Environment Day ) औचित्य साधून अंधेरीचे(Andheri) आमदार मुरजी पटेल(MLA Murji Patel) यांनी आरे ठाकूर डेअरी येथे वृक्षारोपण केले. श्री गणेश तलाव चॅरिटेबल ट्रस्ट व श्री गणेश तलाव वॉकिंग क्लब तर्फे हा वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला…
सामाजिक कार्यकर्ते इम्रान शेख डॉ. एपीजे अब्दुल कलाम भारत पुरस्काराने सन्मानित
मुंबई – शिक्षणतज्ज्ञ सोनिया मेयर्स, हाऊस ऑफ कलामच्या एपीजेएमजे सलीम शेख यांच्या सहकार्याने यशवंतराव चव्हाण सभागृह येथे राष्ट्र उभारणी आणि उत्कृष्टतेच्या भावनेचे प्रतीक असलेल्या प्रतिष्ठित डॉ. एपीजे अब्दुल कलाम भारत पुरस्कार सोहळा पार पडला. मरोळ विभागातील सामाजिक कार्यकर्ते इम्रान शेख…
मरोळ ते कदमवाडी मार्ग रस्ता रुंदीकरण कामाची आमदार मुरजी पटेलांनी केली पाहणी
अंधेरी- सेव्हन हिल्स इस्पितळ(Seven Hills Hospital) ते कदमवाडी मार्ग(Kadamwadi Marg) या रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामाची स्थानिक आमदार मुरजी पटेल(MLA Murji Patel) यांनी गुरुवारी पाहणी केली. महापालिका(BMC) अधिकाऱ्यांकडून त्यांनी कामाचा आढावा घेतला. नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी काम वेगाने करण्याच्या सूचना आमदार…
अंधेरीमध्ये पी एस फाऊंडेशनचा `खेळ खेळू पैठणीचा’ संपन्न
दहावीतील गुणवंतांचा देखील गौरव अंधेरी- पी एस फाऊंडेशनच्या(PS Foundation) वतीने अंधेरी(Andheri), शांतीनगर मधील महिलांसाठी ‘खेळ खेळू पैठणीचा’ या महिलांसाठी विशेष खेळाचे आयोजन करण्यात आले होते. या खेळाची मानाची पैठणी साडी सरिता गुप्ता या महिलेने जिंकली. पी एस फाऊंडेशनचे संस्थापक प्रदीप…
मुरजी पटेल यांच्या आमदार निधीतून मरोळमध्ये गटार बनविण्याचे कार्य जोरात
अंधेरी- प्रभाग क्रमांक ७५, मरोळ विभागातील मंगू म्हात्रे चाळ येथे आमदार मुरजी पटेल यांच्या आमदार निधीतून पावसाच्या पाण्याच्या निचऱ्यासाठी तीन गटार बनविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. हा भाग सखल असल्याने येथे पावसाचे पाणी नेहमी साचते. जोरदार पर्जन्यवृष्टी झाली तर घरांत…
12 हजार रुपयांची लाच घेताना अंधेरी पालिका कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात
मुंबई: मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) अधिकाऱ्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या के-पूर्व प्रभागातील (BMC K East ward)एका कर्मचाऱ्याला लाच घेताना अटक केली आहे. संदीप जोगदंडकर असे कर्मचाऱ्याचे नाव असून, तो मुंबई महापालिकेच्या के-पूर्व प्रभागतील मदतनीस आहे. एसीबीच्या म्हणण्यानुसार, तक्रारदार हा हातगाडी विकण्याचा…
आमदार मुरजी पटेल यांनी विधानसभा अधिवेशनात मांडला अंधेरी पूर्वेतील वाहतूक कोंडीचा मुद्दा
मुंबई: संपूर्ण मुंबईत वाहतूक कोंडी(Mumbai Traffic) ही मोठी समस्या बनली आहे. अंधेरी पूर्व (Andheri East) भागात देखील प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. याच संदर्भातील प्रश्न स्थानिक आमदार मुरजी पटेल (MLA Murji Patel) यांनी नुकताच विधानसभेत उपस्थित केला. विधानसभेत (Legislative…