नात्यांचा “कापूसकोंडा” येतोय २३ ऑक्टोबरला
“कापूसकोंडा” हॅपी गो लकी फॅमिलीची रंजक गोष्ट मानवी नाते संबंध, कुटुंब, भावभावनांवर आधारित मनोरंजक ‘कापूसकोंडा’ या चित्रपटाचा टीझर लाँच करण्यात आला आहे. सत्यघटनेवरून प्रेरित असलेली अत्यंत वेगळी गोष्ट, उत्तम स्टारकास्ट…
