जुहूमध्ये चाकूचा धाक दाखवून विद्यार्थ्याचे अपहरण
अंधेरीतून तिघांना अटक मुंबई : मुंबईतील जुहू परिसरात १८ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थ्याला चाकूचा धाक दाखवून कॅबमध्ये डांबून ठेवल्याचा आणि त्याच्याकडून १४,२५० रुपये उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी जुहू…
