‘शुभं करोति’मधून उलगडणार आजच्या कुटुंबाची गोष्ट
१ ऑक्टोबरपासून रंगभूमीवर दाखल घर म्हटलं की प्रेम, अपेक्षा, स्वप्नं, मतभेद आणि एकमेकांची काळजी हे सगळं आलंच. मुलांची स्वप्नं आणि पालकांच्या अपेक्षा यांच्यातली तारेवरची कसरत अनेक घरांमध्ये पाहायला मिळते. याच…
