Tag: Leena Bhagwat

मराठी नाटकातील कलाकार सोशल मीडियावर आले ‘आमने सामने’

नाट्य कलाकार रोहन गुजर आणि केतकी विलास यांच्या आरोपावर निर्माते मंगेश कदम आणि लीना भागवत यांचे स्पष्टीकरण मानधनवाढ मागितल्यामुळे ‘आमने सामने’ नाटकातून तडकाफडकी काढून टाकल्याचा आरोप अभिनेता रोहन गुजर आणि…