दिवाळीचा आनंद पोहोचला आदिवासी पाड्यापर्यंत!
कामगार चॅरिटेबल ट्रस्टचा स्तुत्य उपक्रम ठाणे: पालघर जिल्ह्यातील सफाळे परिसरातील सोनावे गावच्या धोडडी पाडा येथे कामगार चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने शनिवार, ७ नोव्हेंबर २०२६ रोजी आदिवासी बांधव व गरजू कुटुंबांसोबत दिवाळी…
