Tag: Viva College

विवा महाविद्यालयात ‘श्रावणधारा २०२६’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

२८५ स्पर्धकांचा सहभाग; ग्रंथालय ठरले सर्जनशीलतेचे व्यासपीठ विरार, दि. २१ ऑगस्ट २०२६ : विवा महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागातर्फे विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलता, कलागुण, आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि सांघिक भावना यांना चालना देण्यासाठी आयोजित करण्यात…

रॅगिंगमुक्त कॅम्पसचा निर्धार

विवा महाविद्यालयात अँटी रॅगिंग जनजागृती सप्ताहाची सांगता विरार, दि. १८ ऑगस्ट २०२६ : रॅगिंगविरोधी कायदे, त्याचे गंभीर परिणाम आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचे महत्त्व याबाबत जागृती निर्माण करण्यासाठी शिक्षण मंत्रालय (भारत सरकार),…

कौशल्याला प्रमाणपत्राची जोड

विद्यार्थ्यांच्या यशाचा विवा महाविद्यालयात गौरव विरार : विद्यार्थ्यांना उद्योगाभिमुख आणि रोजगारक्षम कौशल्यांचे प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने विवा महाविद्यालय, विरार यांच्या सहकार्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्ट्टी), पुणे आणि…

विवा महाविद्यालयात ‘गुरु–शिष्य परंपरा’वर विशेष व्याख्यान’

माझे गुरू- माझी प्रेरणा ‘ उपक्रमाला शिक्षक – विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद विरार : भारतीय संस्कृतीच्या समृद्ध परंपरेत गुरु–शिष्य नाते हे केवळ ज्ञानाच्या देवाणघेवाणीपुरते मर्यादित नसून, संस्कार, मूल्ये आणि व्यक्तिमत्त्व घडविण्याचा…

विवा महाविद्यालयात पदवी वितरण सोहळा दिमाखात संपन्न

विविध उद्योगक्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्राचे वितरण विरार : शैक्षणिक वाटचालीतील महत्त्वाचा टप्पा पूर्ण करून उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या उत्साहाला आज यशाची नवी झळाळी मिळाली. विवा महाविद्यालयात पदवी…

विवा महाविद्यालयाचा अभिनव उपक्रम

‘ग्रंथामधला इतिहास’ प्रदर्शनातून इतिहासाचा समृद्ध वारसा विद्यार्थ्यांसमोर विरार : विवा महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभाग आणि इतिहास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २९ जुलै ते १ ऑगस्ट २०२६ या कालावधीत महाविद्यालयाच्या ग्रंथालयातील…

विवा महाविद्यालयाच्या बीएएमएमसी विभागाचा हरित संकल्प

गुरुपौर्णिमेनिमित्त द्वारकाधीश मंदिर परिसरात सीड बॉल व वृक्षारोपण उपक्रम उत्साहात संपन्न विरार : पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून विवा महाविद्यालयाच्या बीएएमएमसी विभागाच्या वतीने द्वारकाधीश मंदिर परिसरात सीड बॉल…

विवा महाविद्यालयात करिअर संसद पदग्रहण सोहळा पडला पार

जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त पार पडला सोहळा विरार : महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या ‘करिअर कट्टा –…

करिअर कट्टा वर्धापन दिनी विवा महाविद्यालयाची ११ पुरस्कारांवर मोहोर

ठरले राज्यात सर्वाधिक पुरस्कार पटकावणारे महाविद्यालय मुंबई : महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र व सेंट झेवियर्स कॉलेज, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने यशवंतराव चव्हाण सेंटर…

विवा महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त “अनुवाद लेखन : तंत्र संवादाचे” कार्यक्रम उत्साहात साजरा

विरार: विरार येथील विवा महाविद्यालय येथे मराठी वाङ्मय मंडळ आणि ग्रंथालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मराठी भाषा गौरव दिन’ मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरा करण्यात आला. मराठी भाषा गौरव दिना…