MY ANDHERI NEWS

Your friendly community news portal

MY ANDHERI NEWS

MY ANDHERI NEWS

Travel

मरोळ नाका, सीप्झ सह काही मेट्रो स्थानकांची नावे बदलण्याची या समाजाने केली मागणी

अंधेरी – मुंबईतील पहिल्या भूमिगत मेट्रो – कुलाबा-वांद्रे-सीप्झ(Kurla-Bandra-Seepz) मेट्रो ३(Metro3) च्या आरे (Aarey) ते बीकेसी(BKC) या १२.४ किमी लांबीच्या मरोळ नाका स्थानकाचे नाव बदलण्याची मागणी ईस्ट इंडियन समाजाने केली आहे. स्थानिक गावातील इतिहासाचे प्रतिबिंबित करणारी नावे मेट्रो स्थानकांना देण्याच्या मोहिमेचा…

जोगेश्वरीत बर्निंग कारचा थरार

जोगेश्वरी – मुंबईमध्ये सोमवारी दिवसा ढवळ्या भर रस्त्यावर ‘बर्निंग कार’चा(Burning car) थरार अनुभवयास मिळाला. जोगेश्वरी(Jogeshwari) परिसरात चालत्या कारने अचानक पेट घेतला. पुलाच्या मध्यभागी गाडीने पेट घेतल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. वाहनांना पुलावरून जाणे कठीण झाले होते. मात्र, दुचाकी मात्र कसरत…

अंधेरी गोखले पूल निर्धारित वेळेत पूर्ण करण्याची वाहतूक पोलिसांची महापालिकेला विनंती

अंधेरी- गोखले पुलाच्या (Gokhale Bridge) अनुभवानंतर, वाहतूक पोलिस आता ना-हरकत प्रमाणपत्र (NOC) देण्यापूर्वी मुंबई महापालिका (BMC) निर्धारित वेळेत प्रकल्प पूर्ण करण्यास वचनबद्ध आहे याची खात्री करत आहेत. मनपाच्या अधिकाऱ्यांनी मिड-डेला सांगितले की, “वाहतूक पोलिसांकडून ना हरकत प्रमाणपत्रसाठी प्रकल्प तपशील जमा…

भुयारी मेट्रोला आग

मुंबई- मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (एमएमआरसीएल) ने शुक्रवारी कोटक वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) मेट्रो स्थानकाच्या तळघरात आग लागल्याने प्रवासी सेवा तात्पुरती स्थगित केली. मुंबई मेट्रोच्या म्हणण्यानुसार, घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाला सतर्क करण्यात आले आणि ते घटनास्थळी दाखल झाले. खबरदारीचा…