जोगेश्वरीत दुकान पाडू नये म्हणून दरमहा ₹८ हजारांची लाच?
जोगेश्वरी रेल्वे अधिकाऱ्याविरोधात CBIचा गुन्हा मुंबई : जोगेश्वरी रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडील भागात दुकान पाडण्याची कारवाई टाळण्यासाठी दुकानदाराकडून दरमहा ₹८ हजारांची लाच मागितल्याच्या आरोपावरून केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) एका रेल्वे अधिकाऱ्याविरोधात…
पवईच्या चंद्रभान शर्मा महाविद्यालयात अंमली पदार्थविरोधी जनजागृती कार्यक्रम
आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांनी विद्यार्थ्यांना केले मार्गदर्शन पवई, २९ ऑगस्ट २०२६ : चंद्रभान शर्मा कला, वाणिज्य व विज्ञान स्वायत्त महाविद्यालय आणि भारत विकास परिषद, पवई-चांदिवली शाखा, कोकण प्रांत यांच्या…
व्यावसायिकाची ₹१९.७८ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी अंधेरी पोलिसांनी केली दोघांना अटक
स्वस्त दरात USDT (Tether) क्रिप्टोकरन्सी मिळवून देण्याचे दाखवले आमिष मुंबई : स्वस्त दरात USDT (Tether) क्रिप्टोकरन्सी मिळवून देण्याचे आमिष दाखवत शेअर बाजाराशी संबंधित ४२ वर्षीय व्यावसायिकाची तब्बल ₹१९.७८ लाखांची फसवणूक…
घाटकोपर-अंधेरी लिंक रोडवर भरधाव आयशर टेम्पोची स्कूटरला धडक
१४ वर्षीय मुलाचा मृत्यू, मित्र गंभीर मुंबई : घाटकोपरमध्ये रविवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात १४ वर्षीय नववीतील विद्यार्थ्याचा मृत्यू, तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला. घाटकोपर-अंधेरी लिंक रोडवरील जागृती नगर…
अंधेरीतील अनधिकृत बांधकामांना उच्च न्यायालयाचा दणका
मालमत्ता मालकाला ₹१० लाखांचा दंड मुंबई : अंधेरी पश्चिम येथील सुमारे ३४ हजार चौरस फूट जागेवर परवानगीशिवाय उभारण्यात आलेल्या बांधकामांना संरक्षण देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट नकार दिला आहे. या…
₹२५० कोटींचा मेट्रो प्रकल्प अडचणीत
चूक दुरुस्त न झाल्यास जवळपास १ किमीचा उन्नतमार्ग पाडावा लागण्याची शक्यता मुंबई : मुंबईकरांच्या वाहतूक कोंडीवर दिलासा देण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या मेट्रो ७ए प्रकल्पासमोर मोठी तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे.…
अंधेरीत 70 वर्षांच्या वृद्धावर दारू पिऊन वाहन चालविण्याचा आरोप
प्रत्यक्षात स्ट्रोक आल्याचे झाले निदान मुंबई : अंधेरीतील ७० वर्षीय व्यक्तीवर मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, पोलिसांच्या तपासात संबंधित व्यक्ती मद्याच्या नशेत नसून त्यांना स्ट्रोक…
अंधेरीत शिंदेंच्या शिवसेनेचा जेन जी सोबत युवा संवाद
तरुणांशी संवाद साधत शिंदेंची नवी रणनीती मुंबई : पारंपरिक राजकीय सभा आणि भाषणांपलीकडे जाऊन तरुण मतदारांशी थेट संवाद साधण्याच्या प्रयत्नांना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेने अंधेरी पूर्व येथे ‘मिशन…
अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स भाडेवाढीचा मुंबई सिटी एफसीला फटका
संघाला मुंबईबाहेर सामने खेळवावे लागू शकतात मुंबई : इंडियन सुपर लीगमधील (ISL) मुंबई सिटी एफसी संघासमोर आगामी हंगामापूर्वी मोठी अडचण निर्माण झाली आहे. अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समधील मुंबई फुटबॉल एरिनाच्या भाड्यात…
दहीहंडी निमित्त अंधेरी-घाटकोपर लिंक रोड ५ सप्टेंबरला बंद
प्रवासाचे नियोजन करण्याचे वाहतूक पोलिसांचे आवाहन मुंबई : दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई वाहतूक पोलिसांनी घाटकोपर परिसरातील अंधेरी-घाटकोपर लिंक रोडच्या दक्षिण वाहिनीवर वाहतूक निर्बंध जाहीर केले आहेत. ५ सप्टेंबर २०२६ रोजी…
