Tag: मराठी सिनेमा सुपर डुपर

… म्हणून निर्मित सावंत यांनी घेतली ‘सुपर डुपर’साठी मकरंद अनासपुरेंची मदत

मराठी चित्रपटसृष्टीतील दमदार अभिनेत्री निर्मिती सावंत या पुन्हा एकदा त्यांच्या प्रभावी अभिनयाने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहेत. आगामी ‘सुपर डुपर’ या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये त्यांच्या तोंडी असलेला रांगडा लहेजा, संवादफेक आणि…

‘सुपर डुपर’चं धमाल गाणं ‘कुकडू कू’ प्रेक्षकांच्या भेटीला

मराठी चित्रपटसृष्टीत सध्या चर्चेचा विषय ठरत असलेल्या ‘सुपर डुपर’ या आगामी चित्रपटातील आणखी एक धमाकेदार गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. ‘कुकडू कू’ असे भन्नाट बोल असलेलं हे गाणं नावाप्रमाणेच जबरदस्त…

‘सुपर डुपर’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

यंदाच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये सहकुटुंब सहपरिवार बघता यावा अशा धमाल मनोरंजनाची मेजवानी असणाऱ्या सुपर डूपर या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. नावाप्रमाणेच हा ट्रेलरही सुपर डुपर झाला असून…

‘सुपर डुपर’चे उत्सुकता वाढवणारे पोस्टर प्रदर्शित

झी स्टुडिओज प्रस्तुत ‘सुपर डुपर’ या बहुचर्चित मल्टिस्टारर आणि कौटुंबिक महासोहळ्याच्या चित्रपटाचे धमाकेदार पोस्टर नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीस आले असून सोशल मीडियावर त्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. यंदाच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये…

झी स्टुडिओजच्या ‘सुपर डुपर’चा टीझर प्रदर्शित

आपल्याकडे कौटुंबिक गोष्टी आवडीने बघणारा एक मोठा प्रेक्षकवर्ग आहे. कुटुंबातील सुख दुःखाच्या गोष्टीत रमणारा, कथेतील पात्रांसोबत हसणारा- रडणारा.. त्या पात्रांमध्ये स्वतःचा शोध घेणारा हा प्रेक्षकवर्ग नेहमीच कौटुंबिक विषयांना भरभरून दाद…