अंधेरी पोलिसांनी मोबाईल चोर टोळीचा केला पर्दाफाश, ९.१८ लाख किमतीचे १२० फोन जप्त
अंधेरी- मोबाईल चोरीच्या आरोपाखाली अंधेरी पोलिसांनी(Andheri Police Station) तिघांना अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडून विविध ब्रँडचे ९.१८ लाख रुपये किमतीचे १२० मोबाईल जप्त केले आहेत. प्रसाद गुरव (३१), विवेक उपाध्याय (२७)…
