MY ANDHERI NEWS

Your friendly community news portal

MY ANDHERI NEWS

MY ANDHERI NEWS

Education

राज्यस्तरीय करिअर संसद अधिवेशनात विवा महाविद्यालयाचा सहभाग

विरार : महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने करिअर कट्टा उपक्रम अंतर्गत दोन दिवसीय राज्यस्तरीय अधिवेशन बारामती येथील शारदाबाई पवार महिला महाविद्यालय येथे १२ आणि १३ जानेवारी २०२५ रोजी यशस्वीरीत्या पार पडले….

विवा महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी लिहिलेल्या “पीपल वी नो” व “क्विक थेरपी” या पुस्तकांचा प्रकाशन सोहळा संपन्न

विरार: विवा महाविद्यालयातील इंग्रजी विभाग आणि इंग्लिश लिटररी असोसिएशन यांच्या सहकार्याने कला शाखेतील विद्यार्थिनी नवोदित लेखिका साक्षी पांडिया आणि श्राव्या यांच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. कु.साक्षी पंड्या आणि कु.श्रव्या या एसवायबीए वर्गातील इंग्रजी साहित्याच्या विद्यार्थिनी आहेत. साक्षी पांड्या हिचे…

विवा महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागाचा अनोखा उपक्रम

‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ संकल्पनेतून विद्यार्थ्यांना दिले प्रोत्साहन विरार : “वाचाल तर वाचाल” हे ब्रीदवाक्य आपण अनेकदा वाचले असेल.. पुस्तकं माणसाला समृध्द करतात. उज्वल भवितव्याचा मार्ग दाखवितात. वाचनाचे असलेले मानवी जीवनातील महत्व अधोरेखित करण्यासाठी विवा महाविद्यालयात ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या संकल्पने…

विवा महाविद्यालयात भरला “वी – बाजार”

उत्पादन विक्रीच्या माध्यमातून उद्योजकतेला चालना विरार : विवा महाविद्यालयात (Viva College) आर्ट इन मल्टीमीडिया अँड मास कम्युनिकेशन या विभागाच्या पुढाकाराने नुकतेच विद्यार्थ्यांसाठी नवीन इमारतीच्या प्रांगणात “वी -बाजार ” भरवण्यात आला. प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना “मार्केटिंग मिक्स” हा विषय आहे. विद्यार्थ्यांच्या अंगी…

विवा महाविद्यालयात रस्ते सुरक्षा जागृती प्रबोधनपर कार्यक्रम संपन्न

विरार : महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु असणाऱ्या करिअर कट्टा या उपक्रमांतर्गत विवा महाविद्यालय संचलित राज्यातले रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत पहिले सुसज्ज चार चाकी वाहन प्रशिक्षण केंद्र विवा मोटर…

विवा महाविद्यालयात विभागीय आविष्कार आंतर-महाविद्यालयीन संशोधन अधिवेशन संपन्न

विरार : विवा कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात(Viva College) आंतर महाविद्यालयीन आविष्कार संशोधन अधिवेशन २०२४-२५, झोन ६, जिल्हा पालघर (Palghar) व विद्यार्थी विकास विभाग, मुंबई विद्यापीठ (University of Mumbai) यांच्या सहकार्याने एकदिवसीय संशोधन अधिवेशन आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थी जीवन…