मरोळमध्ये भाजपने साजरा केला जागतिक योग दिवस
अंधेरी- भाजप प्रभाग क्र. ७५ च्या वतीने शनिवारी मरोळ(Marol)मधील स्वयंभू पालेश्वर मंदिर येथे जागतिक योग दिवस(International Yoga Day) साजरा करण्यात आला. यावेळी `एक झाड आईच्या नावे’ या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण देखील करण्यात आले. 21 जून हा दिवस जागतिक योग दिवस म्हणून…
मेट्रोच्या कामामुळे २२ ते २८ जून दरम्यान अंधेरी आणि विलेपार्ले पूर्व भागात कमी दाबाचा पाणीपुरवठा होणार
मुंबई: अंधेरी Andheri आणि विलेपार्ले Vileparle (पूर्व) च्या काही भागांसह मुंबईच्या पूर्व उपनगरातील अनेक भागात रविवार, २२ जूनपासून सुरू होणाऱ्या आठवड्यासाठी कमी दाबाचा पाणीपुरवठा होईल. बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) रहिवाशांना या व्यत्ययासाठी तयार राहण्याची सूचना जारी केली आहे, जी शनिवार, २८…
वैद्यकीय प्रवेश देतो म्हणून वर्सोव्यातील महिलेची ४५ लाख रुपयांना फसवणूक; एका महिलेस अटक, ३ फरार
मुंबई: मुलीला मेडिकल कॉलेजमध्ये (Medical College) जागा देण्याचे आमिष दाखवून वर्सोवा (Versova) परिसरातील एका ५१ वर्षीय महिलेची ४५ लाख रुपयांची फसवणूक(Fraud) करण्यात आली. वर्सोवा पोलिसांनी आरोपी मेघना संतोष सातपुतेला अटक केली आहे, तर इतर तीन जण – नितेश पवार, राकेश…
आमदार मुरजी पटेल यांनी वृक्षारोपण करत दिला पर्यावरणाचा संदेश
अंधेरी- जागतिक पर्यावरण दिनाचे(World Environment Day ) औचित्य साधून अंधेरीचे(Andheri) आमदार मुरजी पटेल(MLA Murji Patel) यांनी आरे ठाकूर डेअरी येथे वृक्षारोपण केले. श्री गणेश तलाव चॅरिटेबल ट्रस्ट व श्री गणेश तलाव वॉकिंग क्लब तर्फे हा वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला…
सामाजिक कार्यकर्ते इम्रान शेख डॉ. एपीजे अब्दुल कलाम भारत पुरस्काराने सन्मानित
मुंबई – शिक्षणतज्ज्ञ सोनिया मेयर्स, हाऊस ऑफ कलामच्या एपीजेएमजे सलीम शेख यांच्या सहकार्याने यशवंतराव चव्हाण सभागृह येथे राष्ट्र उभारणी आणि उत्कृष्टतेच्या भावनेचे प्रतीक असलेल्या प्रतिष्ठित डॉ. एपीजे अब्दुल कलाम भारत पुरस्कार सोहळा पार पडला. मरोळ विभागातील सामाजिक कार्यकर्ते इम्रान शेख…