दमदार ‘ईठा’ चा बहारदार ट्रेलर प्रदर्शित
श्रद्धा कपूरच्या अभिनयाने जिंकली रसिकाची मने बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित अशा ‘ईठा’ चित्रपटाचा ट्रेलर शुक्रवारी प्रदर्शित झाला. ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर काही वेळातच लाखों लोकांनी तो पहिला. श्रद्धा कपूरचा अभिनय, क्षितिज पटवर्धनचे…
