Tag: Medical News

जोगेश्वरीच्या पालिका रुग्णालयातील ३५ डॉक्टरांना नोटिसा

बायोमेट्रिक हजेरीत अनियमितता मुंबई : जोगेश्वरी येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (HBT) ट्रॉमा केअर रुग्णालयातील सुमारे ३५ डॉक्टरांना मुंबई महापालिकेने कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. डॉक्टरांच्या बायोमेट्रिक हजेरीच्या नोंदींमध्ये अनियमितता आढळून…