Tag: Media

विवा महविद्यालयात ‘एक्सप्रेशन कार्निवल’ उत्साहात संपन्न

विरार: विरार येथील विवा महाविद्यालयाच्या बीएमएएमसी (Bachelor of Arts in Multimedia and Mass Communication) विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला जाहिराती संकल्पनेवर आधारित “एक्सप्रेशन ” वार्षिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि विद्यार्थ्यांच्या…