Tag: BMC K east ward

मान्सून पूर्व पावसाचा अंधेरी सबवेला फटका

अंधेरी: बुधवारी सकाळी झालेल्या मान्सून पूर्व पावसामुळे अंधेरी सबवे पाण्यात बुडाल्याने सकाळच्या गर्दीच्या वेळी वाहतूक ठप्प झाली. सकाळी ७:४० वाजता सबवे बंद करण्यात आला. महापालिकेने पाणी उपसून ८:२४ वाजता वाहतूक…

खोट्या विवाहाच्या आश्वासनावर लैंगिक शोषणाचा आरोप असलेल्या वॉर्ड ऑफिसर नितीन शुक्ला यांना जामीन

अंधेरी: बृहन्मुंबई महानगरपालिकेचे (BMC) सहाय्यक आयुक्त (Ward Officer) नितीन चंद्रप्रताप शुक्ला Nitin Shukla यांना कथित खोट्या विवाहाच्या आश्वासनावर लैंगिक संबंध ठेवल्याच्या प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने Mumbai Sessions Court जामीन Bail…

मरोळ मध्ये निर्माण होणार जंगल

अंधेरी: अंधेरी (पूर्व), मरोळ येथील मिठी नदीकाठी १२,९६४ चौरस मीटर (३.२ एकर) मनोरंजन भूमी मुंबईतील पहिले सार्वजनिक नागरी वन म्हणून विकसित केली जाणार आहे. विकास योजनेअंतर्गत (डीपी) मनोरंजन भूमी (आरओएस…

20 आणि 21 जानेवारीला अंधेरीत असणार पाणीटंचाई

अंधेरी- बृहन्मुंबई महानगरपालिका(BMC) मेट्रो लाईन ७अ(Metro Line 7A) प्रकल्पाशी जोडलेल्या महत्त्वाच्या जलवाहिन्या जोडणीचे काम हाती घेत असल्याने, २० जानेवारीपासून अंधेरीसह(Andheri) महानगरपालिकेच्या पाच विभागातील काही भागांमध्ये रहिवाशांना कमी दाबाचा किंवा खंडित…

मुंबई महापालिका निवडणूक: भाजपाची 66 उमेदवारांची पहिली यादी जाहीर

मुंबई- मुंबई महानगरपालिकेची निवडणूक 15 जानेवारी रोजी होणार आहे. भाजपाने आपल्या पहिल्या यादीमध्ये 66 उमेदवारांना स्थान दिले आहे. के-पूर्व आणि के-पश्चिम या महापालिका विभागांमध्ये 11 प्रभागातून भाजपने उमेदवारी दिली आहे.…

23 डिसेंबर रोजी अंधेरीत पाणी टंचाई

अंधेरी- के पूर्व विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा मंगळवार, दिनांक २३ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत राहणार बंद. के पूर्व विभागातील बामणवाडा, विलेपार्ले (पूर्व) येथे मेट्रो मार्ग ७-अ च्या कामासाठी…

मेट्रोच्या कामामुळे २२ ते २८ जून दरम्यान अंधेरी आणि विलेपार्ले पूर्व भागात कमी दाबाचा पाणीपुरवठा होणार

मुंबई: अंधेरी Andheri आणि विलेपार्ले Vileparle (पूर्व) च्या काही भागांसह मुंबईच्या पूर्व उपनगरातील अनेक भागात रविवार, २२ जूनपासून सुरू होणाऱ्या आठवड्यासाठी कमी दाबाचा पाणीपुरवठा होईल. बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) रहिवाशांना या…

12 हजार रुपयांची लाच घेताना अंधेरी पालिका कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात

मुंबई: मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) अधिकाऱ्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या के-पूर्व प्रभागातील (BMC K East ward)एका कर्मचाऱ्याला लाच घेताना अटक केली आहे. संदीप जोगदंडकर असे कर्मचाऱ्याचे नाव असून, तो मुंबई महापालिकेच्या…

2 कोटी रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी अंधेरीतील महापालिका अधिकाऱ्यास अटक

अंधेरी: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) के-पूर्व प्रभागातील (k east) महापालिका अधिकारी मंदार अशोक तारी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) गुरुवारी अंधेरी पूर्व (Andheri east) येथील जे. बी. नगरमधील बेकायदा बांधकामांवर कारवाई…

घरातील डेब्रीज मुंबई महापालिका नेणार मोफत

मुंबई – घरांमध्ये साधा ओटा जरी बांधला तरी निर्माण होणाऱ्या डेब्रीजचं काय करायचं हा मोठा प्रश्न असतो. मात्र मुंबई महानगरपालिकेने(BMC) हा प्रश्न सोडवला आहे. आपल्या घरातील 500 किलो पर्यंतचे डेब्रीज…