मुंबई- मुंबई महानगरपालिकेची निवडणूक 15 जानेवारी रोजी होणार आहे. भाजपाने आपल्या पहिल्या यादीमध्ये 66 उमेदवारांना स्थान दिले आहे. के-पूर्व आणि के-पश्चिम या महापालिका विभागांमध्ये 11 प्रभागातून भाजपने उमेदवारी दिली आहे. यामध्ये वॉर्ड क्रमांक ५७ – श्रीकला पिल्ले, वॉर्ड क्रमांक ७६ – प्रकाश मुसळे, वॉर्ड क्रमांक ५८ – संदीप पटेल, वॉर्ड क्रमांक ५९ – योगिता दाभाडकर, वॉर्ड क्रमांक ६० – सयाली कुलकर्णी, वॉर्ड क्रमांक ६३ – रुपेश सावरकर, वॉर्ड क्रमांक ६८ – रोहन राठोड, वॉर्ड क्रमांक ६९ – सुधा सिंह, वॉर्ड क्रमांक ७० – अनिश मकवानी, वॉर्ड क्रमांक ७२ – ममता यादव, वॉर्ड क्रमांक ७४ – उज्ज्वला मोडक आदींचा समावेश आहे. भाजपाची पहिली यादी खालीलप्रमाणे आहे-
1. वॉर्ड क्रमांक – २ – तेजस्वी घोसाळकर
2. वॉर्ड क्रमांक ७ – गणेश खणकर
3. वॉर्ड क्रमांक १० – जितेंद्र पटेल
4. वॉर्ड क्रमांक १३ – राणी त्रिवेदी
5. वॉर्ड क्रमांक १४ – सीमा शिंदे
6. वॉर्ड क्रमांक १५ – जिग्ना शाह
7. वॉर्ड क्रमांक १६ – श्वेता कोरगावकर
8. वॉर्ड क्रमांक १७ – शिल्पा सांगोरे
9. वॉर्ड क्रमांक १९ – दक्षता कवठणकर
10. वॉर्ड क्रमांक २० – बाळा तावडे
11. वॉर्ड क्रमांक २३ – शिवकुमार झा
12. वॉर्ड क्रमांक २४ – स्वाती जैस्वाल
13. वॉर्ड क्रमांक ३१ – मनिषा यादव
14. वॉर्ड क्रमांक ३६ – सिद्धार्थ शर्मा
15. वॉर्ड क्रमांक ३७ – प्रतिभा शिंदे
16. वॉर्ड क्रमांक ४३ – विनोद मिश्रा
17. वॉर्ड क्रमांक ४६ – योगिता कोळी
18. वॉर्ड क्रमांक ४७ – तेजिंदर सिंह तिवाना
19. वॉर्ड क्रमांक ५२ – प्रीती साटम
20. वॉर्ड क्रमांक ५७ – श्रीकला पिल्ले
21. वॉर्ड क्रमांक ५८ – संदीप पटेल
22. वॉर्ड क्रमांक ५९ – योगिता दाभाडकर
23. वॉर्ड क्रमांक ६० – सयाली कुलकर्णी
24. वॉर्ड क्रमांक ६३ – रुपेश सावरकर
25. वॉर्ड क्रमांक ६८ – रोहन राठोड
26. वॉर्ड क्रमांक ६९ – सुधा सिंह
27. वॉर्ड क्रमांक ७० – अनिश मकवानी
28. वॉर्ड क्रमांक ७२ – ममता यादव
29. वॉर्ड क्रमांक ७४ – उज्ज्वला मोडक
30. वॉर्ड क्रमांक ७६ – प्रकाश मुसळे
31. वॉर्ड क्रमांक ८४ – अंजली सामंत
32. वॉर्ड क्रमांक ८५ – मिलिंद शिंदे
33. वॉर्ड क्रमांक ८७ – महेश पारकर
34. वॉर्ड क्रमांक ९७ – हेतल गाला
35. वॉर्ड क्रमांक ९९ – जितेंद्र राऊत
36. वॉर्ड क्रमांक १०० – स्वप्ना म्हात्रे
37. वॉर्ड क्रमांक १०३ – हेतल गाला मार्वेकर
38. वॉर्ड क्रमांक १०४ – प्रकाश गंगाधरे
39. वॉर्ड क्रमांक १०५ – अनिता वैती
40. वॉर्ड क्रमांक १०६ – प्रभाकर शिंदे
41. वॉर्ड क्रमांक १०७ – नील सोमय्या
42. वॉर्ड क्रमांक १०८ – दिपिका घाग
43. वॉर्ड क्रमांक १११ – सारिका पवार
44. वॉर्ड क्रमांक ११६ – जागृती पाटील
45. वॉर्ड क्रमांक १२२ – चंदन शर्मा
46. वॉर्ड क्रमांक १२६ – अर्चना भालेराव
47. वॉर्ड क्रमांक १२७ – अलका भगत
48. वॉर्ड क्रमांक १२९ – अश्विनी मते
49. वॉर्ड क्रमांक १३५ – नवनाथ बन
50. वॉर्ड क्रमांक १४४ – बबलू पांचाळ
51. वॉर्ड क्रमांक १५२ – आशा मराठे
52. वॉर्ड क्रमांक १५४ – महादेव शिगवण
53. वॉर्ड क्रमांक – १७२ – राजश्री शिरोडकर
54. वॉर्ड क्रमांक – १७४ – साक्षी कनोजिया
55. वॉर्ड क्रमांक १८५ – रवी राजा
56. वॉर्ड क्रमांक १९० – शितल गंभीर देसाई
57. वॉर्ड क्रमांक १९५ – राजेश कांगणे (वरळी मतदारसंघ)
58. वॉर्ड क्रमांक १९६ – सोनाली सावंत
59. वॉर्ड क्रमांक २०७ – रोहिदास लोखंडे
60. वॉर्ड क्रमांक २१४ – अजय पाटील
61. वॉर्ड क्रमांक २१५ – संतोष ढोले
62. वॉर्ड क्रमांक २१८ – स्नेहल तेंडुलकर
63. वॉर्ड क्रमांक २१९ – सन्नी सानप
64. वॉर्ड क्रमांक २२१ – आकाश पुरोहित
65. वॉर्ड क्रमांक २२६ – मकरंद नार्वेकर
66. वॉर्ड क्रमांक २२७ – हर्षिता नार्वेकर
मुंबई महानगपालिका 2026 साठी निवडणूक कार्यक्रम- (BMC Election Date 2026)
- नामनिर्देशन- 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर
- नामनिर्देशन पत्राची छाननी- 31 डिसेंबर
- उमेदवार मागे घेणे- 2 जानेवारी 2026 पर्यंत
- अंतिम यादी आणि चिन्ह- 3 जानेवारी 2026
- मतदान- 15 जानेवारी 2026
- मतमोजणी/निकाल-16 जानेवारी 2026
2017 चे पक्षीय बलाबल- 227 नगरसेवक (Party Wise Corporator BMC 2017)
शिवसेना- 84
भाजपा- 82
काँग्रेस- 31
राष्ट्रवादी काँग्रेस- 9
मनसे- 7
समाजवादी पक्ष- 6
एमआयएम- 2
अपक्ष- 5
