Tag: Mumbai Police Vehicle catches fire

अंधेरीच्या साकीनाका येथे पोलिसांच्या वाहनाला लागली आग

मुंबई: अंधेरीच्या साकीनाका परिसरात मुंबई पोलिसांच्या एका वाहनाला आग लागली. महिंद्रा स्कॉर्पिओ एन हे वाहन, मुंबई पोलीस दलात नुकत्याच दाखल झालेल्या ६३३ चारचाकी वाहनांच्या ताफ्याचा एक भाग होते. सुदैवाने, या…