चित्रपताका–२०२६’च्या दुसऱ्या पर्वाचा दिमाखदार शुभारंभ
’बंधू’ चित्रपटाच्या प्रदर्शनाने महोत्सवास प्रारंभ; ३३ सिनेमे आणि १५ हून अधिक संवादसत्रांची पर्वणी मुंबई: सांस्कृतिक कार्य विभाग आणि महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने आयोजित ‘चित्रपताका-२०२६’ या महाराष्ट्र…
