अंधेरीचा वायू गुणवत्ता निर्देशांक (AQI) २०६ वर
मुंबईवर धुक्याची चादर; हवेची गुणवत्ता खालावली मुंबई: मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावत असून शहरावर धुरकट धुक्याची चादर पसरली आहे. शनिवारी शहराचा एकूण वायू गुणवत्ता निर्देशांक (AQI) १२० वर पोहोचला. केंद्रीय प्रदूषण…
