अभिनेत्री सैयामी खेरने फायर वुमन भूमिकेसाठी मरोळ अग्निशमन केंद्रात घेतले प्रशिक्षण
बॉलिवूड अभिनेत्री सैयामी खेर आपल्या आगामी ‘अग्नी’ चित्रपटात अग्निशामक दल जवानाची (Fireman)भूमिका साकारत आहे. या भूमिकेसाठी तिने मुंबईतील मरोळ आणि वडाळा अग्निशमन केंद्रात (Mumbai Fire Brigade) तिचे आठ आठवड्यांचे प्रशिक्षण घेतले. सैयामीला रिअल लाईफ मधील नायकांसोबत मोठ्या प्रमाणावर प्रशिक्षण घ्यावे…