Tag: मराठी चित्रपट बाज्या बैज्या

“बाज्या बैज्या” मध्ये अभिनेता ओमकार गोवर्धन आणि अभिनेत्री अश्विनी कासार यांची वर्णी

चित्रपट, मालिका, नाटक अशा तिन्ही क्षेत्रात आपल्या अभिनयाचा अनोखा ठसा उमटवलेला आणि घराघरात पोहचलेला अभिनेता ओमकार गोवर्धन आता पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर झळकण्यास सज्ज झाला आहे.”बाज्या बैज्या” असे अनोखे नाव…