अंधेरीत आमदार मुरजी पटेलांनी उभारलेला बसथांबा वादात
बेस्टकडून जुना बसथांबा बेपत्ता असल्याची पोलिसांत तक्रार मुंबई : अंधेरी पूर्व परिसरातील एका बसथांब्याच्या नूतनीकरणावरून बेस्ट (BEST) प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींमध्ये वाद निर्माण झाला आहे. स्थानिक शिवसेना आमदार मुरजी पटेल…
