Tag: Crime News

अंधेरी रेल्वे स्थानकात महिला टीसी सोबत धक्कादायक प्रकार

दंड आकारल्याने विनातिकीट प्रवासी महिलेने महिला टीसीचा हात चावला मुंबई : मुंबईतील अंधेरी रेल्वे स्थानकात विनातिकीट प्रवास करणाऱ्या एका महिला प्रवाशाने दंड आकारल्याच्या रागातून महिला तिकीट तपासनीसावर हल्ला केल्याची धक्कादायक…

अंधेरीत 1.896 किलो हायड्रोपोनिक गांजासह दोघांना अटक

66.36 लाखांचा मुद्देमाल जप्त अंधेरी: मुंबईतील एमआयडीसी पोलिसांनी अंधेरी पूर्व येथील जे.के. इंडस्ट्रियल इस्टेट परिसरातून दोन तरुणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 1.896 किलो हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला असून, त्याची…

डिजिटल अरेस्टचा धाक दाखवून ज्येष्ठ नागरिकाची ११.७० लाखांची फसवणूक

जोगेश्वरीतील तरुणाला अटक मुंबई : मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणात अटक करण्याची धमकी देत एका ज्येष्ठ नागरिकाची ११.७० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी उत्तर विभागाच्या सायबर सेलने जोगेश्वरी येथील २७ वर्षीय तरुणाला अटक…

हरवलेल्या दोन भावंडांना अंधेरी रेल्वे पोलिसांनी २४ तासांत काढले शोधून

बेपत्ता झालेली ५ आणि ९ वर्षांची भावंडे सुखरूप सापडली मुंबई : अंधेरी रेल्वे स्थानकावरून बेपत्ता झालेल्या पाच आणि नऊ वर्षांच्या दोन भावंडांना अंधेरी रेल्वे पोलिसांनी अवघ्या २४ तासांच्या आत सुखरूप…

अंधेरी पूर्वेत ताडी प्यायल्यानंतर २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू

कुटुंबीयांची विक्रेत्यावर कारवाईची मागणी मुंबई : अंधेरी पूर्वेतील एमआयडीसी परिसरात ताडी प्यायल्यानंतर २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. बब्रुवान दुर्गे असे मृत तरुणाचे नाव असून, ताडी विषारी…

जुहूमध्ये चाकूचा धाक दाखवून विद्यार्थ्याचे अपहरण

अंधेरीतून तिघांना अटक मुंबई : मुंबईतील जुहू परिसरात १८ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थ्याला चाकूचा धाक दाखवून कॅबमध्ये डांबून ठेवल्याचा आणि त्याच्याकडून १४,२५० रुपये उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी जुहू…

अंधेरीतील व्यावसायिकाच्या कार्यालयावर आयकर अधिकारी बनून बनावट छापा

CCTV बंद केले, मात्र DVR सुरूच राहिल्याने पोलिसांच्या हाती महत्त्वाचा पुरावा मुंबई : आयकर विभागाचे अधिकारी असल्याचे भासवून एका व्यावसायिकाकडून तब्बल १ कोटी रुपयांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार…

जोगेश्वरीत ₹१.२६ कोटींचे अमली पदार्थ जप्त

ड्रग्जविरोधात अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई; संशयित तस्कराला अटक मुंबई : मुंबई पोलिसांच्या अँटी-नार्कोटिक्स सेलच्या (ANC) आझाद मैदान युनिटने जोगेश्वरी परिसरात कारवाई करत एका संशयित ड्रग्ज तस्कराला अटक केली…

अंधेरीत ‘बनावट आयकर धाडीचा’चा पर्दाफाश

व्यावसायिकाकडून ₹1 कोटी उकळण्याचा प्रयत्न, टोळीतील पाच जणांना अटक मुंबई : अंधेरी पूर्वेतील चकलाच्या सहार कार्गो इस्टेट परिसरात आयकर विभाग आणि क्राइम ब्रँचचे अधिकारी असल्याचे भासवून एका वैद्यकीय उपकरण व्यावसायिकाच्या…

मरोळमध्ये जुन्या वादातून तरुणाची हत्या

पाच जणांविरुद्ध गुन्हा, एकाला अटक मुंबई : अंधेरी पूर्व येथील मरोळ पाईपलाइन परिसरात दोन गटांमधील जुन्या वादाचे रूप हिंसक हाणामारीत बदलले आणि त्यात शिवम कनोजिया ऊर्फ गब्बर या तरुणाची चाकूने…