Month: July 2025

सागबागमध्ये उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस लोकोपयोगी उपक्रम राबवून शिवसैनिकांनी केला साजरा

अंधेरी- रविवारी शिवसेना उबाठा पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस शिवसैनिकांनी उत्साहात साजरा केला. वाढदिवसानिमित्त राज्यभर विविध लोकोपयोगी उपक्रम राबवले गेले. अंधेरीतील शाखा क्रमांक.८६ आणि भैरवनाथ जनसेवा संस्थेतेने देखील मरोळ…

विवा महाविद्यालयात “अकाउंटिंग म्युझियम ऑफ इंडिया”चे उद्घाटन

विरार, १० जुलै — विवा महाविद्यालयाचे यंदाचे वर्ष हे रौप्य महोत्सवी वर्षी आहे. विवा महाविद्यालय हि फक्त एक शैक्षणिक संस्था नसून पालघर जिल्ह्यातील आजच्या घडीला गुणवत्ता पूर्ण शिक्षण देणारे, विद्यार्थ्यांच्या…

सौर ऊर्जा जनजागृती अभियान स्पर्धेत राज्यात विवा महाविद्यालय प्रथम

विरार : महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र, माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ‘करिअर कट्टा ‘या उपक्रमा अंतर्गत सोलार सोसायटी ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने व…

अंधेरीतील तरुणाची जंगलातून सुटका

अंधेरी: खोपोली येथील केपी धबधब्याजवळील घनदाट जंगलात हरवलेल्या एका २० वर्षीय तरुणाची गुरुवारी संध्याकाळी सुटका करण्यात आली. सदर तरुण अंधेरी पूर्व(Andheri) येथे राहतो. यशवंती हायकर्स टीमच्या प्रयत्नांमुळे काही तासांतच अडकलेल्या…

मेट्रोची गर्दी कमी करण्यासाठी एमएमआरडीए नेमणार अभ्यास गट

वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर (Versova-Andheri- Ghatkopar) मेट्रो मार्ग १(Metro Line-1) वरील वाहतूक समस्यांचा अभ्यास करण्यासाठी आणि गर्दी कमी करण्याकरिता मार्ग सुचवण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) MMRDA एक उच्चस्तरीय समिती स्थापन करणार…

मरोळमध्ये निघणार आषाढी वारी

अंधेरी- मरोळ येथील हिंदू नववर्ष स्वागत समिती आषाढी एकादशी निमित्त दरवर्षी दिंडी पालखी सोहळा आयोजित करते. यंदा हा सोहळा रविवार, 6 जुलै 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता साजरा होणार आहे.…

विवा महाविद्यालयात अंमली पदार्थ विरोधी जनजागृतीसाठी विविध स्पर्धांचे आयोजन

विरार – विवा महाविद्यालय(Viva College), मिरा – भाईंदर, विरार- वसई पोलीस आयुक्तालय(Mira-Bhynder, Virar-Vasai) आणि बोळींज पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन’ (World anti drugs day)तसेच ‘नशा…

अंधेरी मेट्रो स्टेशनवरुन बँक मॅनेजरचे अपहरण; आरोपींना अटक

मुंबई: अंधेरी मेट्रो स्टेशनवर(Andheri Metro Station) बँकेच्या क्रेडिट कार्ड योजनेचा प्रचार करत असताना स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ठाणे शाखेतील एका विक्री व्यवस्थापकाचे २५ जून रोजी तीन जणांनी ५ लाख रुपयांच्या…