Tag: Narayan Rane

वैद्यकीय प्रवेश देतो म्हणून वर्सोव्यातील महिलेची ४५ लाख रुपयांना फसवणूक; एका महिलेस अटक, ३ फरार

मुंबई: मुलीला मेडिकल कॉलेजमध्ये (Medical College) जागा देण्याचे आमिष दाखवून वर्सोवा (Versova) परिसरातील एका ५१ वर्षीय महिलेची ४५ लाख रुपयांची फसवणूक(Fraud) करण्यात आली. वर्सोवा पोलिसांनी आरोपी मेघना संतोष सातपुतेला अटक…