आमदार मुरजी पटेल यांनी वृक्षारोपण करत दिला पर्यावरणाचा संदेश
अंधेरी- जागतिक पर्यावरण दिनाचे(World Environment Day ) औचित्य साधून अंधेरीचे(Andheri) आमदार मुरजी पटेल(MLA Murji Patel) यांनी आरे ठाकूर डेअरी येथे वृक्षारोपण केले. श्री गणेश तलाव चॅरिटेबल ट्रस्ट व श्री गणेश तलाव वॉकिंग क्लब तर्फे हा वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला…
सामाजिक कार्यकर्ते इम्रान शेख डॉ. एपीजे अब्दुल कलाम भारत पुरस्काराने सन्मानित
मुंबई – शिक्षणतज्ज्ञ सोनिया मेयर्स, हाऊस ऑफ कलामच्या एपीजेएमजे सलीम शेख यांच्या सहकार्याने यशवंतराव चव्हाण सभागृह येथे राष्ट्र उभारणी आणि उत्कृष्टतेच्या भावनेचे प्रतीक असलेल्या प्रतिष्ठित डॉ. एपीजे अब्दुल कलाम भारत पुरस्कार सोहळा पार पडला. मरोळ विभागातील सामाजिक कार्यकर्ते इम्रान शेख…
अंधेरीमध्ये पी एस फाऊंडेशनचा `खेळ खेळू पैठणीचा’ संपन्न
दहावीतील गुणवंतांचा देखील गौरव अंधेरी- पी एस फाऊंडेशनच्या(PS Foundation) वतीने अंधेरी(Andheri), शांतीनगर मधील महिलांसाठी ‘खेळ खेळू पैठणीचा’ या महिलांसाठी विशेष खेळाचे आयोजन करण्यात आले होते. या खेळाची मानाची पैठणी साडी सरिता गुप्ता या महिलेने जिंकली. पी एस फाऊंडेशनचे संस्थापक प्रदीप…
शिवसेना – युवासेना शाखा क्रमांक ७९ तर्फे विशेष बालकांना शालेय वस्तूंचे वाटप
अंधेरी- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांची नुकतीच उत्साहात साजरी करण्यात आली. शिवसेना – युवासेना(Shivsena UBT) शाखा क्रमांक ७९ ने देखील बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी केली. शाखेतर्फे शनिवार २५ जानेवारी रोजी मेघवाडी, जोगेश्वरी (Jogeshwari)येथील नितिमा फाउंडेशन मधील विशेष…
बाबासाहेबांबद्दल आदरानेच बोला,अन्यथा याद राखा : ॲड. प्रकाश आंबेडकर
मुंबई : आज जो लढा आपण सुरू केला आहे, तो आपण जेव्हा वस्ती-वस्तीत, घरा-घरात जाऊ तेव्हा एक जागरूकता आपण निर्माण करायची आहे. या पुढे चळवळ असो की कोणीही डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr.Babasaheb Ambedkar) यांच्याबद्दल आदरानेच वक्तव्य करावे लागेल, अन्यथा त्यांना…
मानवाधिकार दिनानिमित्त घर कामगार महिलांचा मेळावा
मुंबई, दि.१२ ( प्रतिनिधी ) दहा डिसेंबर या जागतिक मानवाधिकार दिनानिमित्त(International Human Rights Day) साऊ संगिती असंघटित कामगार युनियनच्या वतीने दहा डिसेंबर रोजी डोंबिवली() इथे घर कामगार (Domestic workers)महिलांचा एक भव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता. युनियनचे अध्यक्ष राजू शिरधनकर…