Category: Women

अंधेरीत ६५ वर्षीय डिमेन्शियाग्रस्त महिला बेपत्ता

आईच्या शोधासाठी मुलगा-सून प्रयत्नशील मुंबई : अंधेरी पूर्व परिसरातून डिमेन्शियाचा त्रास असलेली ६५ वर्षीय महिला बेपत्ता झाल्याने तिच्या कुटुंबीयांची चिंता वाढली आहे. झुपीबाई सिंग यांचा शुक्रवार दुपारपासून शोध सुरू असून,…

अंधेरी हिट-अँड-रन आरोपीला राजस्थानमधून केली अटक

मागे बसलेला प्रवासी अद्याप फरार अंधेरी: मुंबईच्या अंधेरी पश्चिममध्ये हिट-अँड-रनच्या घटनेत आठ वर्षांची मुलगी गंभीर जखमी झाली होती. घटना घडल्यावर चार दिवसांनी, आंबोली पोलिसांनी सुमारे १०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने केलेल्या…

खोट्या विवाहाच्या आश्वासनावर लैंगिक शोषणाचा आरोप असलेल्या वॉर्ड ऑफिसर नितीन शुक्ला यांना जामीन

अंधेरी: बृहन्मुंबई महानगरपालिकेचे (BMC) सहाय्यक आयुक्त (Ward Officer) नितीन चंद्रप्रताप शुक्ला Nitin Shukla यांना कथित खोट्या विवाहाच्या आश्वासनावर लैंगिक संबंध ठेवल्याच्या प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने Mumbai Sessions Court जामीन Bail…

१८ व्या इंडिया हॅबिटॅट फिल्म फेस्टिव्हलमध्ये मराठी चित्रपट आशा ला उत्स्फूर्त प्रतिसाद

नवी दिल्ली: आशा आरोग्य सेविकांच्या प्रेरणादायी जीवनावर आणि त्यांच्या योगदानावर आधारित दीपक पाटील दिग्दर्शित मराठी चित्रपट “आशा” याच्या प्रदर्शनाला प्रतिष्ठित 18th India Habitat Film Festival मध्ये प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.…

अंधेरी रेल्वे स्टेशनवर मुलीचा ‘तो’ व्हायरल व्हिडिओ धर्मांतराचा प्रयत्न नसल्याचा रेल्वे पोलिसांचा दावा

मुंबई: अंधेरी रेल्वे स्टेशनवर प्रार्थना करत असलेल्या मुलीचा आणि तिला मार्गदर्शन करणाऱ्या वृद्ध व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर रेल्वे पोलिसांनी (जीआरपी) कसून चौकशी केली. चौकशीअंती धर्मांतराचा प्रयत्न होत असल्याच्या…

रुग्ण मित्र साथी संस्था आणि अनिद्य क्लासेस तर्फे विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान

शौर्य बहुउद्देशीय संस्था व प्रसन्न फाउंडेशन यांचे कार्यक्रमास मोलाचे सहकार्य मुंबई – रुग्ण मित्र साथी संस्था आणि अनिद्य क्लासेस यांच्या संयुक्त विद्यमाने चेंबूर येथे नुकताच महिला दिन साजरा करण्यात आला.…

शिवसेना शाखा क्रमांक 79 करणार अंगणवाडी सेविका,आरोग्य सेविका व सेवाधारी स्त्रियांचा सन्मान

अंधेरी- जागतिक महिला दिनानिमित्त शिवसेना शाखा क्रमांक 79 च्या वतीने प्रभागातील अंगणवाडी सेविका,आरोग्य सेविका व सेवाधारी स्त्रियांचा सन्मान करण्यात येणार आहे. हा सन्मान सोहळा मंगळवार, 10 मार्च रोजी सायंकाळी 7…

तिघी’ला प्रेक्षकांचा भावनिक प्रतिसाद

जीजिविषा काळे दिग्दर्शित ‘तिघी’ चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित झाला असून सध्या चित्रपटाची टीम विविध थिएटर्सना भेट देत आहे. यादरम्यान प्रेक्षकांकडून मिळणारा प्रतिसाद पाहून कलाकारही भारावून जात आहेत. अनेक ठिकाणी चित्रपटाचे शोज…

अंधेरीमध्ये पत्नीची हत्या केल्याप्रकरणी पतीला अटक

मुंबई: घरगुती वादातून पत्नीवर चाकूने वार केल्याच्या आरोपाखाली रविवारी अंधेरी पूर्व(Andheri East) येथील एका ४६ वर्षीय पतीला अटक करण्यात आली. पोलिसांनी सांगितले की, पत्नी आपल्या पतीसोबत राहण्यास तयार नव्हती या…