Tag: Railway Protection Force

जोगेश्वरी स्थानकावर धावती लोकल पकडताना प्रवासी पडता-पडता वाचला

RPF जवानाच्या सतर्कतेने वाचले प्राण मुंबई : जोगेश्वरी रेल्वे स्थानकावर धावती लोकल पकडण्याच्या प्रयत्नात एका प्रवाशाचा तोल जाऊन तो लोकल आणि प्लॅटफॉर्ममधील धोकादायक पोकळीत पडता-पडता वाचला. रेल्वे सुरक्षा दल (RPF)…