Tag: बृहन्मुंबई महानगरपालिका

लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याप्रकरणी के पूर्व प्रभागाच्या सहाय्यक मनपा आयुक्तांना अटक

अंधेरी: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) के-पूर्व प्रभागाचे सहाय्यक महानगरपालिका आयुक्त नितीन शुक्ला यांना, लग्नाचे आमिष दाखवून एका महिला वास्तूविशारदवर (आर्किटेक्ट) वारंवार लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली विक्रोळी पार्कसाईट पोलिसांनी सोमवारी अटक केली.…

अंधेरी पूर्वचा मुंबईत विक्रमी मालमत्ता कर संकलनात अव्वल क्रमांक

महानगरपालिकेच्या महसुलात ऐतिहासिक वाढ मुंबई महानगरपालिकेने (BMC) २०२५–२६ या आर्थिक वर्षात मालमत्ता कर संकलनात नवा विक्रम प्रस्थापित केला असून, या विक्रमी महसुलात अंधेरी पूर्व (K-East वॉर्ड) हा सर्वाधिक योगदान देणारा…

अंधेरीतील सीप्झच्या औद्योगिक युनिटमध्ये आग

अंधेरी: बुधवारी सकाळी अंधेरी पूर्व येथील सीप्झ गेट क्रमांक २ मधील एका औद्योगिक युनिटला आग लागली. मुंबई अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी अर्ध्या तासात आग विझवली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे…

अंधेरीतील महाकाली गुंफा रोडवरील औद्योगिक वसाहतीत आग लागली

अंधेरी: अंधेरी पूर्व येथील महाकाली गुंफा रोडवरील एका औद्योगिक इमारतीला शुक्रवारी संध्याकाळी आग लागली. अग्निशमन दलाने तात्काळ धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवल्याने कोणतीही जीवित हानी झाली नाही. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई…

अंधेरीच्या शाळांबाहेर आढळले खराब झालेले पदपथ, गहाळ झालेले साइन बोर्ड

अंधेरी- मुंबईतील शालेय क्षेत्राबाहेरील भागात पहिल्यांदा रस्ते सुरक्षा परीक्षण (ऑडिट) करण्यात आले. या परीक्षणामध्ये मूलभूत पायाभूत सुविधांमधील अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत. गहाळ साइनबोर्ड, खराब झालेले किंवा अतिक्रमित केलेले फूटपाथ…

अंधेरी सबवे पूर समस्या होणार दूर

उड्डाणपूल बांधण्याची महापालिकेची योजना अंधेरी- दर पावसाळ्यात अंधेरीतील(Andheri) नागरिकांना अंधेरी सबवेमध्ये(Andheri Subway) येणाऱ्या पुराचा दरवर्षी सामना करावा लागतो. परिणामी दैनंदिन जीवन ठप्प होते. या समस्येवर बृहन्मुंबई महानगरपालिका दीर्घकालीन उपाय शोधण्याचा…