Tag: Holy spirit Hospital

अंधेरी एमआयडीसी परिसरात रासायनिक गळतीमुळे २० वर्षीय तरुणाचा मृत्यू, २ जणांना रुग्णालयात दाखल

अंधेरी- शनिवारी दुपारी अंधेरीतील एमआयडीसी(Andheri MIDC) परिसरात रासायनिक गळती झाल्यानंतर विषारी धुरामुळे एका २० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आणि इतर दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. अहमद हुसेन (२०) असे मृताचे…