Tag: Infant

वर्सोव्यात सापडला नवजात बाळाचा मृतदेह

वर्सोवा- मुंबईतील वर्सोवा(Versova) परिसरात एका अर्भकाचा(Infant) मृतदेह सापडला असून त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे, असे एका अधिकाऱ्याने सोमवारी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी मुंबईच्या उपनगरातील वर्सोवा येथे…