‘गोंधळ’ची ऑस्करसाठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड
तब्बल ११ वर्षांनंतर मराठी चित्रपटाला भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा बहुमान अकरा वर्षांपूर्वी ‘कोर्ट’ या मराठी चित्रपटाला भारताची अधिकृत ऑस्कर प्रवेशिका म्हणून निवडले गेले होते. त्यानंतर आता ‘गोंधळ’च्या रूपाने पुन्हा एकदा महाराष्ट्राला…
