शिवसेनेच्या ठाकरे- शिंदे गटात राडा
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra assembly election) प्रचाराच्या दरम्यान मुंबईतील जोगेश्वरी पूर्व(Jogeshwari East) येथे शिवसेनेच्या दोन गटातील कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. शिवसेना (एकनाथ शिंदे) (Shivsena Eknath Shinde)आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब…
