Category: Accident

घाटकोपर-अंधेरी लिंक रोडवर भरधाव आयशर टेम्पोची स्कूटरला धडक

१४ वर्षीय मुलाचा मृत्यू, मित्र गंभीर मुंबई : घाटकोपरमध्ये रविवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात १४ वर्षीय नववीतील विद्यार्थ्याचा मृत्यू, तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला. घाटकोपर-अंधेरी लिंक रोडवरील जागृती नगर…

विलेपार्ले हिट-अँड-रन प्रकरणी १९ वर्षीय अभियांत्रिकी विद्यार्थ्याला अटक

₹५ हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मुंबई : विलेपार्ले पश्चिम येथे १८ ऑगस्ट रोजी घडलेल्या हिट-अँड-रन प्रकरणात पोलिसांनी १९ वर्षीय अभियांत्रिकी विद्यार्थ्याला अटक केली. अपघातानंतर घटनास्थळावरून निघून गेल्याचा आरोप त्याच्यावर आहे. न्यायालयात…

पाण्याच्या टाकीत बुडून दोन किशोरवयीन मुलांचा मृत्यू

आरे कॉलनीतील घटना मुंबई : आरे मिल्क कॉलनीतील गौतम नगर परिसरात शुक्रवारी घडलेल्या दुर्दैवी घटनेत दोन किशोरवयीन मुलांचा पाण्याच्या टाकीत बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे जोगेश्वरी पूर्व परिसरातील त्यांच्या कुटुंबीयांवर…

अंधेरीत बेस्ट बसला अपघात

चालकाला अटक, तिघे जखमी अंधेरी : अंधेरी पश्चिमेतील गोखले ब्रिज सिग्नलजवळ बेस्ट BEST बसचा अपघात होऊन तीन जण जखमी झाल्याची घटना १७ ऑगस्ट रोजी घडली. या प्रकरणी डी. एन. नगर…

विलेपार्ल्यात २३ वर्षीय तरुणी व अडीच वर्षांच्या चिमुकल्याचा भीषण आगीत दुर्दैवी मृत्यू

इस्त्री सुरूच राहिल्याने आग लागल्याचा संशय विलेपार्ले: विलेपार्ले पश्चिम येथील बाप्टिस्टा रोडवरील शांता भवन या निवासी इमारतीत लागलेल्या भीषण आगीत २३ वर्षीय घरकाम करणारी तरुणी अंकिता छेत्री आणि अडीच वर्षांचा…

अंधेरी हिट-अँड-रन आरोपीला राजस्थानमधून केली अटक

मागे बसलेला प्रवासी अद्याप फरार अंधेरी: मुंबईच्या अंधेरी पश्चिममध्ये हिट-अँड-रनच्या घटनेत आठ वर्षांची मुलगी गंभीर जखमी झाली होती. घटना घडल्यावर चार दिवसांनी, आंबोली पोलिसांनी सुमारे १०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने केलेल्या…

अंधेरीमध्ये दुचाकीने धडक दिल्याने आठ वर्षांची मुलगी जखमी

पोलिसांकडून दुचाकीस्वारांचा शोध सुरू अंधेरी: अंधेरीमध्ये चुकीच्या बाजूने येणाऱ्या दुचाकीने धडक दिल्याने आठ वर्षांची एक अल्पवयीन मुलगी जखमी झाली. दोन्ही आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. मुलीवर कूपर रुग्णालयात उपचार सुरू असून,…

अंधेरीतील हॉटेलमध्ये महिलेचा संशयास्पद मृत्यू

शवविच्छेदन अहवालाकडे पोलिसांचे लक्ष मुंबई: अंधेरी पूर्व येथील एका हॉटेलमध्ये ३० वर्षीय महिलेचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याची घटना समोर आली असून, या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांनी सुरू केला आहे. प्राथमिक…

अंधेरी पश्चिम येथील खासगी तलावात बुडून १० वर्षांच्या मुलाचा मृत्यू

जुहू गल्ली, वायरलेस कंपाऊंड येथे घडली दुर्दैवी घटना अंधेरी पश्चिम येथील एका खासगी तलावात सोमवारी दुपारी बुडून एका १० वर्षांच्या मुलाचा मृतदेह आढळून आला आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाने (एनडीआरएफ)…

जोगेश्वरीतील मुंबई महानगरपालिका कार्यालयाचे कोसळले छत

इमारतीचे उद्घाटन ६ महिन्यांपूर्वीच झाले होते जोगेश्वरी: मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) नव्याने उघडलेल्या के/नॉर्थ वॉर्ड कार्यालयातील फॉल्स सीलिंगचा एक भाग शनिवारी सकाळी कोसळला. सुदैवाने काही कर्मचारी थोडक्यात बचावले. जोगेश्वरी येथील महापालिकेच्या…