Tag: मराठी चित्रपट ‘स्वप्नसुंदरी’

भूषण प्रधानच्या मनातील ‘स्वप्नसुंदरी’ २४ जुलैला येणार भेटीला

रेडबेल मीडिया आणि पॅनोरमा स्टुडिओज प्रेक्षकांसाठी एक नवीकोरी, रंजक आणि कौटुंबिक मनोरंजनाची मेजवानी घेऊन येत आहेत. लग्न, योग्य जोडीदाराचा शोध आणि त्याभोवती घडणाऱ्या मजेशीर घटनांवर आधारित ‘स्वप्नसुंदरी’ Marathi Movie SwapnaSundari…