Tag: Andheri News

अंधेरीतील मरोळमध्ये राम मंदिराची तोडफोड

१५ जणांविरोधात गुन्हा दाखल, मंदिराची जमीन बळकावण्याचा स्थानिकांचा आरोप मुंबई : अंधेरी पूर्वेतील मरोळ नाका परिसरातील राम मंदिरात धार्मिक कार्यक्रम सुरू असताना तोडफोड आणि गोंधळ घातल्याची धक्कादायक घटना समोर आली…

अंधेरीतील मरोळ मिलिटरी रोडवरील गॅरेजला भीषण आग

जिवीत हानी नाही मुंबई : अंधेरी पूर्व येथील मरोळ मिलिटरी रोड परिसरातील एका गॅरेजला रविवारी रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. प्राइम अकॅडमी शाळेजवळ असलेल्या या गॅरेजमध्ये लागलेल्या आगीची माहिती…

अंधेरीच्या जय महाराष्ट्र क्रीडा मंडळाचा ‘दीपोत्सव २०२६’

साकारली “सुवर्णदुर्ग” किल्ल्याची प्रतिकृती; मंडळाने केले नवीन लोगो व गाण्याचे अनावरण अंधेरी: प्रतिवर्षी प्रमाणे या वर्षी देखील जय महाराष्ट्र क्रीडा मंडळातर्फे दीपावली पाडव्या निमित्त दीपोत्सव २०२६ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात…

अंधेरीत इमारतीला लागलेल्या आगीत लिफ्टमनचा गुदमरून मृत्यू

शनिवारी रात्री घडली दुर्दैवी घटना मुंबई: अंधेरी भागातील ‘रुणवाल एलिगेंट’ या उंच इमारतीच्या १७ व्या मजल्यावर शनिवारी रात्री ९.१५ ते ९.३० च्या सुमारास अचानक आग लागली. या आगीदरम्यान लिफ्टमध्ये अडकल्यामुळे…

अंधेरीत आमदार मुरजी पटेलांनी उभारलेला बसथांबा वादात

बेस्टकडून जुना बसथांबा बेपत्ता असल्याची पोलिसांत तक्रार मुंबई : अंधेरी पूर्व परिसरातील एका बसथांब्याच्या नूतनीकरणावरून बेस्ट (BEST) प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींमध्ये वाद निर्माण झाला आहे. स्थानिक शिवसेना आमदार मुरजी पटेल…

अंधेरीतील सेव्हन हिल्स ते लोकभारती मार्ग ३१ मे २०२७ पर्यंत बंद

वाहनचालकांसाठी पर्यायी मार्ग जाहीर मुंबई : अंधेरी पूर्व आणि मरोळ परिसरातून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सेव्हन हिल्स जंक्शन ते लोकभारती जंक्शन यांना जोडणारा रस्ता ६ नोव्हेंबर २०२६ पासून…

अंधेरी रेल्वे स्थानकात महिला टीसी सोबत धक्कादायक प्रकार

दंड आकारल्याने विनातिकीट प्रवासी महिलेने महिला टीसीचा हात चावला मुंबई : मुंबईतील अंधेरी रेल्वे स्थानकात विनातिकीट प्रवास करणाऱ्या एका महिला प्रवाशाने दंड आकारल्याच्या रागातून महिला तिकीट तपासनीसावर हल्ला केल्याची धक्कादायक…

अंधेरीतील मोगरा नाल्यावरील पूल पाडून नव्याने बांधणार

सात महिने वाहतूक बंद राहणार अंधेरी : पश्चिम अंधेरीतील मोगरा नाल्यावरील पूल पाडून त्याची नव्याने उभारणी करण्यात येणार आहे. या कामामुळे संबंधित पुलावरील वाहनांची वाहतूक सात महिन्यांसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात…

अंधेरीत 1.896 किलो हायड्रोपोनिक गांजासह दोघांना अटक

66.36 लाखांचा मुद्देमाल जप्त अंधेरी: मुंबईतील एमआयडीसी पोलिसांनी अंधेरी पूर्व येथील जे.के. इंडस्ट्रियल इस्टेट परिसरातून दोन तरुणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 1.896 किलो हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला असून, त्याची…

अंधेरीत अल्पवयीन मुलाकडून टँकर चालवण्याचा प्रकार

चुलत भावासह टँकर मालकावर पोलिसांची कारवाई मुंबई : अंधेरी पूर्व येथील महाकाली रोडवर पाण्याच्या टँकरने उभ्या असलेल्या एसयूव्हीला आणि त्यानंतर निवासी इमारतीच्या संरक्षक भिंतीला धडक दिल्याची घटना रविवारी पहाटे घडली.…