Category: महानगरपालिका

अंधेरी परिसरातील ताज्या मराठी बातम्या

अंधेरीतील अनधिकृत बांधकामांना उच्च न्यायालयाचा दणका

मालमत्ता मालकाला ₹१० लाखांचा दंड मुंबई : अंधेरी पश्चिम येथील सुमारे ३४ हजार चौरस फूट जागेवर परवानगीशिवाय उभारण्यात आलेल्या बांधकामांना संरक्षण देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट नकार दिला आहे. या…

अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स भाडेवाढीचा मुंबई सिटी एफसीला फटका

संघाला मुंबईबाहेर सामने खेळवावे लागू शकतात मुंबई : इंडियन सुपर लीगमधील (ISL) मुंबई सिटी एफसी संघासमोर आगामी हंगामापूर्वी मोठी अडचण निर्माण झाली आहे. अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समधील मुंबई फुटबॉल एरिनाच्या भाड्यात…

अंधेरीतील दुकानदाराकडून लाचेची मागणी

पालिकेचा जलमीटर पर्यवेक्षक एसीबीच्या जाळ्यात मुंबई: अंधेरी पश्चिम येथील व्यावसायिक गाळ्यांना जलमीटर बसविणे आणि बंद करण्यात आलेला पाणीपुरवठा पुन्हा सुरू करून देण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) जलमीटर पर्यवेक्षकाला…

मुंबई महानगरपालिकेने १० दिवसांत जुहू बीचवरून १,८०० मेट्रिक टन हटवला कचरा

समुद्रकिनारे स्वच्छ ठेवण्याचे महापालिकेचे नागरिकांना आवाहन जुहू- महापालिकेचा घनकचरा व्यवस्थापन (SWM) विभाग जुहू बीचवरून दररोज सुमारे १८० मेट्रिक टन कचरा हटवत आहे. गेल्या १० दिवसांत, बीएमसीने बीचवरून सुमारे १,८०० मेट्रिक…

भाजपातर्फे सागबाग मध्ये शालेय विद्यार्थ्यांना वह्यावाटप

300 विद्यार्थ्यांची उपस्थिती अंधेरी: भारतीय जनता पार्टीच्या वॉर्ड क्र. ७५ तर्फे मरोळच्या सागबाग महानगरपालिकेच्या शालेय विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी तब्बल ३०० विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले.…

जोगेश्वरीतील मुंबई महानगरपालिका कार्यालयाचे कोसळले छत

इमारतीचे उद्घाटन ६ महिन्यांपूर्वीच झाले होते जोगेश्वरी: मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) नव्याने उघडलेल्या के/नॉर्थ वॉर्ड कार्यालयातील फॉल्स सीलिंगचा एक भाग शनिवारी सकाळी कोसळला. सुदैवाने काही कर्मचारी थोडक्यात बचावले. जोगेश्वरी येथील महापालिकेच्या…

अंधेरीमध्ये झाडाची फांदी पडून ५० वर्षीय पादचारी जखमी

अंधेरी: मुंबईतील अंधेरी पूर्व परिसरात बुधवारी सकाळी मुसळधार पावसात रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाची फांदी अंगावर पडल्याने एक ५० वर्षीय व्यक्ती गंभीर जखमी झाला, अशी माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. ही घटना…

अंधेरीमध्ये योग केंद्राचे छत कोसळल्याने तीन ज्येष्ठ नागरिक जखमी

अंधेरी पश्चिममधील लोखंडवाला येथील घटना अंधेरी: अंधेरी पश्चिममधील लोखंडवाला येथील एका सामुदायिक मालकीच्या खासगी बागेत सोमवारी सकाळी मुसळधार वाऱ्यात आणि पावसात योग केंद्राचे छत कोसळल्याने तीन ज्येष्ठ नागरिक जखमी झाले.…

खैरानी रोड मॅनहोल दुर्घटनेनंतर महापालिकेची कठोर कारवाई

एका निष्काळजीपणाची किंमत जीवाने चुकवली साकीनाका येथील खैरानी रोडवर घडलेल्या एका दुर्दैवी दुर्घटनेने संपूर्ण मुंबई हादरली आहे. ५५ वर्षीय अस्लम इसाक शेख यांचा उघड्या मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाला. या घटनेनंतर…

आज 2 जुलै रोजी मुंबईचं हवामान असं असेल

मुंबई शहर व उपनगरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता मुंबई: मुंबई महानगरपालिकेने आज सकाळी ‘एक्स’ या माध्यमावरून मुंबईच्या हवामानाचा आढावा प्रसिद्ध केला. या आढाव्यात आज मुंबई शहर व उपनगरात मुसळधार…