प्रारूप मतदार यादीवर दावे व हरकती दाखल करण्यास २६ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
अंतिम मतदार यादी मात्र १६ नोव्हेंबरलाच प्रसिद्ध होणार भारत निवडणूक आयोगाचा निर्णय मुंबई : महाराष्ट्रात १ ऑक्टोबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीच्या विशेष पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत ३१ ऑगस्ट, २०२६…
