Tag: Mangroves

अंधेरीतील लोखंडवाला कांदळवन (मँग्रोव्ह) परिसरात वारंवार आगीच्या घटना

स्थानिक रहिवाशांकडून चिंता व्यक्त अंधेरी : अंधेरीतील लोखंडवाला बॅकरोड परिसरातील कांदळवन (मँग्रोव्ह) भागाजवळ वारंवार आगीच्या घटना घडत असल्याने स्थानिक रहिवाशांनी चिंता व्यक्त केली आहे. या आगींमुळे पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील…