Tag: Prajakta Mali

अभिनेत्री प्राजक्ता माळी करणार दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण

मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी Prajakta Mali आता आपल्या कारकिर्दीतील नव्या पर्वाला सुरुवात करत आहे. अभिनय, सूत्रसंचालन, नृत्य, चित्रपट निर्माती आणि उद्योजिका अशा विविध क्षेत्रांत स्वतःची वेगळी ओळख…