“प्रोफेसर” होणं सोपं नाही बरं…
“सर, आजचा तास खूप छान झाला, तुमच्यामुळे हा विषय समजला.” विद्यार्थ्याच्या तोंडून सहज निघालेलं हे एक वाक्य प्राध्यापकासाठी मोठं पारितोषिक असतं. महिन्याचा पगार, पुरस्कार किंवा सन्मानपत्र यापेक्षाही विद्यार्थ्याच्या डोळ्यात दिसणारा…
