सर्वोच्च न्यायालयाचा अजित पवार गटास दणका
दिल्ली – भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी (१३ नोव्हेंबर) महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटाला ‘स्वतःच्या पायावर उभे राहण्यास’ आणि निवडणूक प्रचारात शरद पवारांची प्रतिमा आणि व्हिडिओ वापरण्यापासून…
