एक कोटीची पॉलिसी आणि तीन भावांचा गोंधळ
‘अफरातफरी’च्या टिझरने वाढवली उत्सुकता पैशांसाठी माणूस काय काय करू शकतो, याची गंमतीदार झलक दाखवणारा ‘अफरातफरी’चा टिझर नुकताच प्रदर्शित झाला असून या टिझरने प्रेक्षकांची चित्रपटाबद्दची उत्सुकता चांगलीच वाढवली आहे. शशांक शेंडे,…
